ठाणे- दि.-२७-२८ जानेवारी,२०२४ रोजी क्रिकेट सामने आयोजित केलेले होते. ह्या आपल्या नाखवा चषकात स्व. सुधाकर रघुनाथ पाटील संघ विजयी ठरला त्या संघाचे नेतृत्व आयुष्य मनोज वैती ह्यांनी केले तर उपविजेता संघ स्व.रमेश गणपत वैती होते ह्या संघाचे नेतृत्व सौरभ बाजीराव पाटील ह्यांनी केले.

बक्षीस वितरण संभारंभास श्री.देवेंद्र दामोदर तांडेल साहेब अध्यक्ष,श्री.जि. स पाटील साहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष ,श्री.चंद्रकांत राघो वैती ठाणे शहर अध्यक्ष, श्री.अरुण राघो वैती उपाध्यक्ष ठाणे शहर ,श्री.सुधीर फडके वनाधिकारी, विठाई महिला बचत गट राबोडी कोळीवाडा,राबोडी कोळीवाडा गावठाण समिती तसेच राबोडी कोळीवाड्यातील गावकरी उपस्थित होते.

By admin