ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून कर्तव्यपथावर नृत्य सादर मुद्रा आर्ट अकादमीचा गौरव
ठाणे, दि. 1 : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले…