Category: ज़िल्हा

शासन समाजातील प्रत्येक गरजू वंचिताच्या कल्याणासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि.(जिमाका) :- समाजातील अज्ञानरुपी अंधार नाहीसा करुन तळागाळातील प्रत्येक गरजू वंचिताचे कल्याण व्हावे, त्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त…

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आयोजित “नाखवा चषक २०२४” मध्ये स्व. सुधाकर रघुनाथ पाटील संघ विजयी

ठाणे- दि.-२७-२८ जानेवारी,२०२४ रोजी क्रिकेट सामने आयोजित केलेले होते. ह्या आपल्या नाखवा चषकात स्व. सुधाकर रघुनाथ पाटील संघ विजयी ठरला त्या संघाचे नेतृत्व आयुष्य मनोज वैती ह्यांनी केले तर उपविजेता…

ठाण्यातील जलतरणपटू मानव मोरे, आयुष तावडे यांनी केला सलग 24 तास पोहण्याचा विक्रम

ठाणे, ता. 29 : सलग 24 तास ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा विक्रम ठाण्यातील दोन जलतरणपटूंनी केला आहे. मानव मोरे व आयुष तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू…

यादव समाज ठाणे जिल्हा आयोजित कार्यक्रमात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांना समाज गौरव पुरस्कार

यादव समाज ठाणे जिल्हा आयोजित कार्यक्रमात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. Anand Kamble #Congratulations

अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी – डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे खुले आव्हान

#AjitPawar #JitendraAwhad #NCP ठाणे (प्रतिनिधी)- अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत, असे समजून मतदान करा, असे आवाहन केले आहे. शिवाय, निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद…